शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सांगली : ईदच्या शुभेच्छांसाठी सांगलीत विद्यमान अन् भावी खासदार एकत्र; संजय पाटील यांच्या टिप्पणीने हास्याची लाट

नागपूर : माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर?

महाराष्ट्र : जर राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर...; प्रकाश आंबेडकर तुषार गांधींवर संतापले

सांगली : सांगलीत उमेदवारांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला; कोण कधी अर्ज भरणार..जाणून घ्या

सांगली : सांगलीची काँग्रेस बरखास्त करून मला पाठिंबा द्या; प्रकाश शेंडगे यांचा प्रतीक पाटील यांच्याकडे प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : सीबीआय, ईडी अन् आयकर विभाग भाजपाचे शाखा कार्यालय; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

पुणे : लेकीच्या प्रेमापोटी शरद पवार धृतराष्ट्र झाले, सर्व सूनांचा अपमान केला - रुपाली ठोंबरे पाटील

ठाणे : उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे अस्तित्व त्या सीटवरच; म्हणून आज आग्रही आहोत उद्याही असणार: अजय बोरस्ते 

पुणे : बारामतीत पवारांची फिल्डिंग: ५५ वर्षांनंतर काकडेंची भेट, तावरेंसोबतही बंद दाराआड चर्चा!

कोल्हापूर : हातकणंगले मतदारसंघात अंतर्गत राजकीय घडामोडींनाही वेग; कोरे-आवाडे-यड्रावकर यांच्यात एक तास बंद खोलीत चर्चा