शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सातारा : माढ्यात उमेदवारीचा तिढा सुटला; पण बंडखोरीचा धोका उभा!, अभय जगताप लढण्याच्या तयारीत

सांगली : Sangli: संतप्त कार्यकर्त्यांनी ‘काँग्रेस’ शब्दावर रंग फासला, विशाल पाटील यांनी नवा डिजिटल फलक लावला

पुणे : अजितदादांनी धाडस दाखवून नाव सांगावं, मग त्यांना उत्तर मिळेल; रोहित पवारांचं चॅलेंज

रत्नागिरी : रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकच अर्ज

महाराष्ट्र : महायुतीला मोठा दिलासा, भावना गवळींची नाराजी दूर; CM एकनाथ शिंदेंची शिष्टाई यशस्वी

छत्रपती संभाजीनगर : मोदींचे नाणे घासूनपुसून गुळगुळीत झालं, आता ते बाजारात चालत नाही: संजय राऊत

महाराष्ट्र : महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं

सातारा : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले, ‘काका’ शांत, नरेंद्र पाटलांनी बोलून टाकले

पुणे : माझे मनभेद झाले नाहीत, साहेब नाराज आहेत, पण...; वसंत मोरे राज ठाकरेंना भेटणार?

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची बैठक सुरू