शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “समान नागरी कायद्याचा संविधानाला नाही तर RSSला धोका आहे”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सांगली : विशाल पाटील बंडावर ठाम; अपक्ष, काँग्रेसतर्फेही उद्या अर्ज भरणार

छत्रपती संभाजीनगर : अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी निवड, मराठवाड्यातील जागां निवडून आणण्याची जबाबदारी

महाराष्ट्र : मनसेचं उद्धव ठाकरेंना खोचक पत्र; इतका सच्चा, तत्त्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा अन्...

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबादची जागा शिवसेनेचीच, तयारीला लागा'; मुख्यमंत्र्यांचा पदाधिकारी, नेत्यांना संदेश

महाराष्ट्र : ...तर राहुल गांधी प्रत्येक भारतीयाला ताजमहाल बांधून देण्याचेही आश्वासन देतील, देवेंद्र फडणवीस यांचा टोला

महाराष्ट्र : भाजपाचं संकल्पपत्र कागदी नसून ती मोदींची गॅरंटी; देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसला टोला

महाराष्ट्र : माढ्यात भाजपाचा आणखी एक बडा नेता नाराज, मोहिते पाटलांना पाठिंबा देणार की फडणवीसांची शिष्टाई कामी येणार?

मुंबई : भाजपकडून व्हेज - नॉनव्हेजवर प्रचार सुरू; आदित्य ठाकरेंचा मुंबईत गंभीर आरोप

महाराष्ट्र : वाद पेटला! कार्यसम्राट की नटसम्राट, अमोल कोल्हेंचे अजित पवारांच्या दुखऱ्या नशीवर बोट