शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कोल्हापूर : आचारसंहितेचे उल्लंघन; कोल्हापुरात ए. वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा

महाराष्ट्र : सांगलीबाबत काँग्रेस पक्ष आणि मविआनं खूप मोठी चूक केली; विशाल पाटील थेट बोलले

सातारा : शशिकांत शिंदे, डॉ.अतुल भोसले आले एकत्रित; राजकीय वर्तुळात चर्चा

कोल्हापूर : संजय मंडलिक यांची संपत्ती वाढली, धैर्यशील मानेंची घटली; दोघांची एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या सविस्तर

पुणे : मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार

महाराष्ट्र : साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर; भाजपाच्या कमळ चिन्हावर लढणार निवडणूक

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री म्हणाले,'तुम्ही लढा'; संजय शिरसाट म्हणाले,'दिल्ली नको रे बाबा!'

महाराष्ट्र : ...तर काकींचा अर्ज मागे घेऊन दादा स्वत: निवडणूक लढवतील, रोहित पवारांचा मोठा दावा

महाराष्ट्र : सांगलीत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स; विशाल पाटील अपक्ष नव्हे तर काँग्रेसकडून लढणार?

महाराष्ट्र : आधी जे झालं ते विसरा, आपण एकत्र येऊ; उद्धव ठाकरेंची मुस्लीम समुदायाला साद