शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या- अजित पवार

सांगली : सांगलीतील नेते महाविकास आघाडीसोबत, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची बंडखोरीला साथ

सातारा : माढ्यात उत्तम जानकर-मोहिते दिलजमाई?, भाजपसाठी टेन्शन

कल्याण डोंबिवली : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरावरुन जनजागृती 

ठाणे : ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

महाराष्ट्र : “लोकसभेत भाजपाचा पराभव अटळ, कोणतीही शक्ती परिवर्तन रोखू शकत नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

महाराष्ट्र : काही जण भावनिक करतात, पक्ष चोरला, चोरला, आम्ही चोरटे आहोत का?; अजित पवार कडाडले

सांगली : Vishal Patil :'ज्या दिवशी राजारामबापू वारले त्या दिवशी वाद संपला'; विशाल पाटलांनी इतिहासच सांगितला

पुणे : निवडणुकीनंतर आमच्यातले कौटुंबिक संबंध सुधारू शकतात; सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : “उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक झाले”; शरद पवार गटाची बोचरी टीका