शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : ...तर देवेंद्र फडणवीसांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : काँग्रेसला धक्का! उत्कर्षा रुपवतेंचा वंचितमध्ये प्रवेश, शिर्डीतून उमेदवारी मिळणार?

मुंबई : Lok Sabha Elections 2024: हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या! 

महाराष्ट्र : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वेडे झालेत, ते काहीही बोलतात, नारायण राणेंची बोचरी टीका

सातारा : माढा मतदारसंघ : उत्तम जानकरांचं चाललंय काय? नागपुरात फडणवीस भेट, पुण्यात पवारांशी चर्चा

पुणे : एनरॉन, भूखंडाचे श्रीखंड खाल्ले, दाऊदशी संबंध, हे आरोप कोणावर झाले? अजित दादा शरद पवारांवर थेट बोलले!

सातारा : उदयनराजेंच्या शक्तिप्रदर्शनाला मित्रपक्षांची ताकद मिळणार ?

पुणे : जेवणात काय किती प्रमाणात टाकायचे, हे ठरवणारा एकच आचारी असतो; अजित दादांचं राजेंद्र पवारांना प्रत्युत्तर

पुणे : वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक..., बारामतीतील पत्रकार परिषदेत राजेंद्र पवारांचा अजित दादांना टोला

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 : 'काल परवा प्रतिभा काकीला प्रचारात पाहिलं, मी कपाळाला हात लावला; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं