शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : Video - आजोबा आले, अमोल कोल्हेंना पैसे दिले अन् ठणकावून काय सांगितलं? 

गडचिरोली : विजय वडेट्टीवार मंत्री होते, तेव्हाच भाजपप्रवेशावर झाली होती चर्चा, धर्मरावबाबा दाव्यावर ठाम

महाराष्ट्र : “बारामतीत झालेली विकासकामे ही अजितदादांची किमया”; सुनेत्रा पवारांकडून कौतुकोद्गार

महाराष्ट्र : 'आम्ही चार पावलं मागे आलो म्हणजे…’, दावेदारी सोडताना सामंत यांनी दिले सूचक संकेत

महाराष्ट्र : देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक, बारामतीत यंदा भाकरी फिरवा; CM एकनाथ शिंदेंचं आवाहन

सातारा : निंबाळकर कुटुंबीयांकडे १६८ कोटींची संपत्ती; धैर्यशील ४० कोटींचे मालक

महाराष्ट्र : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली तरी अजितदादा मलाच मत देतील”; सुप्रिया सुळेंचे अजब विधान

रत्नागिरी : रत्नागिरीत महायुतीचा बॅनर अन् शिंदेसेना गैरहजर

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या औरंगाबादमधील उमेदवाराचे घोडे अडले तरी कुठे? पाडवा, रामनवमीचा मुहूर्त टळला

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा! भाजपाशी चर्चेनंतरच शरद पवारांचा राजीनामा, त्यानंतर...