शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांची अशीही जिद्द! ९६ वर्षांच्या आजींनी व्हिलचेअरवरून येत बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र : “आम्हाला नारायण राणेच उमेदवार म्हणून हवे होते, कारण...”; संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान

रत्नागिरी : सत्तेचा सारीपाट: कोकणातील जुन्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू

भंडारा : तरूणांत उत्साह! दिव्यांग, वृद्धांना मदतीचा हात; नवमतदारांचे सोशल मीडियावरून मतदानाचे आवाहन

पुणे : शेतकऱ्यांच्या एका खिशात पैसे टाकुन दुसऱ्या खिशातून दुप्पट काढून घेणे; ही पाकीटमारी बंद करा- शरद पवार

छत्रपती संभाजीनगर : हे माहिती आहे का? आझाद हिंद रेडिओचे प्रमुख सुरेशचंद्र आर्य होते औरंगाबादचे पहिले खासदार

सांगली : काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या संपत्तीत ८.८० कोटींने वाढ

सांगली : मविआत सांगलीच्या जागेचा तिढा सुटला?; काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार, जिल्हाध्यक्षांची माहिती

सोलापूर : सोलापुरात राम सातपुतेंची धाकधूक वाढणार?; विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतली राजन पाटलांची भेट