शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

परभणी : जानकर- मोदी एकत्र, आता परभणीच्या विकासाला कुणीही थांबवणार नाही: देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आता ‘वंचित’वर भाजपची भिस्त ! अपेक्षित ‘गणित’ जुळेल का, याविषयी साशंकताच

महाराष्ट्र : बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला

नांदेड : विरोधकांच्या ज्या थोड्याबहुत जागा येतील तेही नंतर संसदेत गोंधळ घालतील, मोदींचे टीकास्त्र

सांगली : कार्यकर्त्यांना सांभाळताना नेत्यांची सत्त्वपरीक्षा; रॅलीमध्ये बिर्याणी, शीतपेयांची तजवीज, प्रमुखांसाठी एसी मोटारी

रत्नागिरी : घोषणांचा पाऊस, तरी पर्यटन विकासात दुष्काळ; कोकणातील मुलभूत प्रश्नांकडेही वर्षानुवर्षे दुर्लक्ष

कोल्हापूर : काँग्रेस, उद्धव ठाकरेंची दलितविरोधी मानसिकता; मिलिंद देवरा यांचा आरोप

पुणे : सगळ्या संस्था त्यांनी काढल्या, मग आम्ही काय केलं?; बारामतीतूनच अजित पवार बरसले!

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी; भाजपच्या नाईक-निंबाळकरांनी घेतला आक्षेप

सोलापूर : 'सहा महिन्यापूर्वी मोहिते पाटलांनी आणि मी प्लॅन केला' उत्तम जानकरांनी सांगितली इनसाइड स्टोरी