शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : नारायण राणे १३९ कोटींचे मालक, डोक्यावर २९ कोटींचे कर्ज; तर विनायक राऊतांकडे...

महाराष्ट्र : माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा

महाराष्ट्र : तिसऱ्या टप्प्यासाठी ३१७ उमेदवारांचे अर्ज वैध; अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

महाराष्ट्र : भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा

महाराष्ट्र : मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना

संपादकीय : हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

महाराष्ट्र : “PM मोदी २० तास काम करतात, परदेशातून आले तरी आराम करत नाहीत”; अजित पवारांची स्तुतिसुमने

बुलढाणा : आईच्या कुशीवर वार करणाऱ्या गद्दाराला धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

महाराष्ट्र : “माझ्या वाहनावर कोणी हल्ला केला याची कल्पना नाही, पोलीस योग्य तपास करतील”: उदय सामंत

यवतमाळ : अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सीता मंदिराचा जीर्णोद्धार; राळेगाव येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन