शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकायचा भाजपाचा प्लॅन होता, तेव्हा..., संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सांगली : विशाल पाटील यांचे बंड थोपविण्यासाठी राज्याचे नेते आज सांगलीत, अर्ज माघारीसाठी विधान परिषदेचा प्रस्ताव

महाराष्ट्र : अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित’ने उमेदवार का बदलले? ‘बाहेर’च्यांना मिळाली संधी; कार्यकर्त्यांनी करायचे काय?

मुंबई : ...अन् तिथे माझ्या सहनशक्तीचा अंत झाला; मुख्यमंत्री शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : फडणवीसांसह चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा मविआचा 'प्लॅन' होता; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट

मुंबई : 'किंग' होणं हेच उद्धव ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यासाठीच...; मुख्यमंत्री शिंदेंचा थेट वार

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे आज, तर संजोग वाघेरे उद्या अर्ज भरणार

महाराष्ट्र : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात जाणार

महाराष्ट्र : एकेकाळचे खंदे सहकारी, आता कट्टर विरोधक; २५ टक्के मतदारसंघात शिवसैनिक आमनेसामने