शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सांगली : सांगली लोकसभेच्या मैदानातून विशाल पाटील यांची माघार नाहीच, कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय 

सातारा : साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी 

महाराष्ट्र : सुनेत्रा हरल्या तर अजित पवारांचे राजकीय अस्तित्व धोक्यात? काय म्हणतायत उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र : ‘माझ्याकडून एक चूक झाली’, त्या निर्णयासाठी शरद पवार यांनी मागितली अमरावतीकरांची माफी

नांदेड : नेत्यांना गावबंदीची धास्ती, अशोक चव्हाणांच्या सभेपूर्वी ४० मराठा आंदोलक स्थानबद्ध

सातारा : भावी खासदारांसाठी ‘गृह’मंत्र्यांनी सांभाळली प्रचाराची धुरा!, साताऱ्यात उमेदवारांच्या पत्नींकडून गाठीभेटी, सभा 

महाराष्ट्र : मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार; CM एकनाथ शिंदेंची माहिती 

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला

रायगड : Raigad: ३०६१ मतदार घरूनच करणार मतदान, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी सुविधा

छत्रपती संभाजीनगर : राजकारणात तडजोडी कशा करायच्या, माझ्याकडून शिका ! रामदास आठवलेंचा नाराजांना सल्ला