शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात अजून उमेदवारीचा पत्ता नाही;  संजीव नाईक यांचा प्रचार सुरू

मुंबई : कुणाचा झेंडा घेऊ हाती...रोज नव्या उमेदवाराचे नाव, प्रचार करायचा तरी काेणाचा?

महाराष्ट्र : निवडणुकीचा दुसरा टप्पा, आज प्रचाराचा शेवटचा दिवस; नेत्यांच्या तोफा धडाडणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार

महाराष्ट्र : “मुखी भवानी अन् पोटात बेईमानी”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरे पितापुत्रावर सडकून टीका

सातारा : इलेक्टोरल बाँड हा सुनियोजित भ्रष्टाचार, जयंत पाटलांचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : भर पावसात उद्धव ठाकरे विरोधकांवर बरसले; भाजपाला आव्हान दिले, म्हणाले, “हिंमत असेल तर...”

अमरावती : मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू पोलिसांवर संतापले; एका व्यक्तीला फटकेही दिले, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मतदारसंघात सर्वाधिक ६६.०६ टक्के मतदान १९९९ मध्ये

महाराष्ट्र : “सांगलीमधील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील, काही इलाज नाही”; बाळासाहेब थोरातांची कबुली!