शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस, कोत्या मनोवृत्तीचा नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

गडचिरोली : कसली हेलिकॉप्टर सवारी? १० किमी पायदळ वारी; बेस कॅम्पवरून जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाेतात हाल

पिंपरी -चिंचवड : अब की बार, दसवी पास! शिंदेसेनेच्या उमेदवाराने 10th Fail चा शिक्का पुसला, अभिमानाने अर्ज भरला

महाराष्ट्र : केंद्रीय मंत्री असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले?; अमित शाहांचा पुन्हा सवाल

महाराष्ट्र : काँग्रेसचा बुरूज उभारणार, की पुन्हा एकदा कमळच फुलणार?; लातूरात चुरशीची लढत

महाराष्ट्र : लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

महाराष्ट्र : ‘सत्ता गेल्यापासून काही लोक सैरभैर आणि वेडेपिसे झालेत, मी पोराटोरांवर…’ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : मुंबईत भाजप उर्वरित दोन्ही मराठी उमेदवार देणार; दक्षिण मुंबई मिळणार; ठाण्यासाठी शिंदे अडले

नाशिक : नाशिकच्या जागेवरून महायुतीत ट्विस्ट; भाजपा-शिंदे गटाच्या वादात आता अजित पवार गटाचाही दावा

मुंबई : निरुपम, वायकर आम्हाला बिलकूल चालणार नाहीत; उत्तर पश्चिमध्ये मनसेची भूमिका