शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले, अघोषित आणीबाणी”: पृथ्वीराज चव्हाण

सातारा : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते साताऱ्यात भ्रष्टाचाराचं रोपटं लावतात, उदयनराजेंची खरमरीत टीका 

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर कायमची सुट्टी मिळेल”: नारायण राणे

कोल्हापूर : ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत

सांगली : सांगली लोकसभेची २००९ ची निवडणूक अपक्ष उमेदवारांमुळे निर्णायक, यंदा काय होणार?

जालना : रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली

महाराष्ट्र : पंतप्रधान मोदी यांनी भारतात पुन्हा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आणला; शरद पवारांची सणसणीत टीका

महाराष्ट्र : “सामान्य वाऱ्यावर, घरात काम करणाऱ्यांना वाय-झेड प्लस”; पार्थ पवार सुरक्षेवर ठाकरेंचा टोला

नाशिक : ... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना!

बीड : जाणून घ्या बीड लोकसभेच्या तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या जमेच्या अन् उणे बाजू