शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

सांगली : 'महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काँग्रेसची मतं असणार'; विश्वजीत कदमांची चंद्रहार पाटलांना साथ

महाराष्ट्र : विधानसभेपूर्वी शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपासोबत जाणार? देवेंद्र फडणवीसांचे सूचक भाष्य

सांगली : 'सांगलीची जागा सोडणं चूक, कारस्थान करणाऱ्यांचा वचपा काढणार'; विश्वजीत कदमांनी सगळंच सांगितलं

कल्याण डोंबिवली : पराभव जेव्हा समोर दिसतो, तेव्हा माणूस तडफडतो, श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील यांची संपत्ती झाली दुप्पट; खैरे, भुमरेंपेक्षा संपत्ती मात्र कमीच

सांगली : भाजपने देशाला कर्जाच्या खाईत ढकलले, जयंत पाटीलांचे टीकास्त्र

पुणे : आईसाठी लेक उतरली निवडणुकीच्या रणधुमाळीत; बारामतीत रेवती सुळेंचा प्रथमच प्रचारफेरीत सहभाग

वाशिम : Washim: मतदानादरम्यान कायदा-सुव्यवस्थेसाठी ‘खाकी’ सज्ज, ३०३३ पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात

नाशिक : Nashik: ज्यांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा, त्यांच्याशीच आता घेतला पंगा