शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

अकोला : अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

सोलापूर : म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय; सदाभाऊ खोतांचा गावरान टोला

महाराष्ट्र : LokSabha2024: पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढती रंगणार!

अकोला : अकोला पूर्व मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर व्हिलचेअर नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

परभणी : बलसा गावात १२ वाजेपर्यंत शून्य टक्के मतदान; जिल्हाधिऱ्यांच्या चर्चेनंतर बहिष्कार मागे

सांगली : सांगली लोकसभा जागेच्या षड्यंत्रात मी फसलो, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कबुली

हिंगोली : हिंगोलीत सकाळच्या सत्रात मतदान केंद्रात गर्दी; ११ वाजेपर्यंत १८.१९ टक्के मतदान

कोल्हापूर : तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद

कोल्हापूर : गेल्यावेळी शाहू छत्रपतींच्या पाया पडायला का राजवाडयावर गेला होता? सतेज पाटीलांचा संजय मंडलिकांना सवाल

बुलढाणा : खामगाव विधानसभा मतदारसंघात नवरदेवांचे मतदान