शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय

पुणे : अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!

सांगली : 'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : ‘पोटोबा खुश तर प्रचारात जोश’; कार्यकर्त्यांची ‘कॉर्पोरेट’ सोय, दिल्लीवरून आले खास आचारी

कोल्हापूर : Kolhapur: नरेंद्र मोदींच्या आसपास, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट हमखास

कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप 

कोल्हापूर : शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात रात्री उशिरापर्यंत खलबते, दोन्ही मतदारसंघांचा घेतला आढावा

मुंबई : मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज

महाराष्ट्र : ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले