शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता नाशिकमध्ये कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

पुणे : कारखाने नुसते बारामतीत येऊन उपयोग होत नाही; ते चालवण्यासाठी पोषक वातावरण ठेवावं लागत - अजित पवार

मुंबई : मविआचा उमेदवार ठरेना, महायुतीच्या पीयूष गोयलांनी मतदारसंघही पिंजून काढला

ठाणे : ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक

सोलापूर : बोटाला शाई लागली अन् तासाभरात झाली देवाज्ञा

मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना मिळणार उमेदवारी!

मुंबई : भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर

सांगली : सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

महाराष्ट्र : पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कोल्हापूर : 'शाहू महाराज स्वतःहून वारसदार म्हणवतात'; राजवर्धनसिंह कदमबांडेंचे टीकास्त्र