शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

जालना : महायुतीच्या कार्यकर्त्यांना चिंता; अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमात; तरीही अबोला

सातारा : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क, टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारणी; उदयनराजेंकडून संकल्पनामा जाहीर 

छत्रपती संभाजीनगर : ‘मंदिरवाला हवा की दारूवाला’; चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून मतदारांना सवाल

छत्रपती संभाजीनगर : साहेबांचा ड्रायव्हर १४-१४ तास बिझी ! उमेदवारांना देताहेत तहानभूक विसरून ‘साथ’

रत्नागिरी : बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प सरकारी कागदावरूनही पुसेन; उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन 

पुणे : मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर

महाराष्ट्र : “नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा

महाराष्ट्र : 'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला

नाशिक : होय, आम्हाला समेार शिंदे सेनेचाच उमेदवार हवा; संजय राऊतांनी सांगितलं कारण...

पुणे : पक्षांच्या उमेदवारांबरोबर ड्रायव्हरचीही धावपळ सुरु; सकाळपासून रात्री उशिरापर्यंत १८-१८ तास ड्यूटी