शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : मतदारांनो भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून मतदान करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जालना : लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कमकुवत उमेदवार दिले; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

कोल्हापूर : राऊत, आव्हाड हे सुपारी बहाद्दर; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

सातारा : सातारा जिल्ह्यात मतदान वाढीसाठी दोन हजार कर्मचारी एक लाख कुटुंबाच्या घरात..

सांगली : सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांत वाढले २७ हजार ७४३ मतदार; कुणाला फायदा होणार?

बीड : वयस्क मतदारांसाेबत त्यांच्या सहायकांना मतदान केंद्रात प्रवेश नाही

महाराष्ट्र : ...तेव्हा शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

सातारा : नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा

बीड : बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी

महाराष्ट्र : भाजपाला पाडायला निघालेल्यांचा मुलगा ग्रामपंचायतीत पडला, रणजितसिंहांची जयसिंहराव मोहिते पाटलांवर टीका