लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी, मराठी बातम्या

Maharashtra kesri, Latest Marathi News

हर्षवर्धन सदगीर होणार नाशिक महापालिकेचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर - Marathi News | Harshvardhan Sadgir will be brand ambassador of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हर्षवर्धन सदगीर होणार नाशिक महापालिकेचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर

नाशिक- नाशिकला महाराष्टÑ केसरी मिळवून देणाऱ्या भगुर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगिर यास महापालिकाचा सदिच्छा दूत (ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर) करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सदगीर याचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे नियो ...

महाराष्ट्र केसरी : गदा कुणाला, शिक्षकाच्या मुलाला की सैन्यातील जवानाला ? - Marathi News | Maharashtra Kesari: Who will win in wresling of maharashtra kesari, the teacher's son or the army man of latur? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरी : गदा कुणाला, शिक्षकाच्या मुलाला की सैन्यातील जवानाला ?

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात लढणाऱ्या दोन्ही मल्लांसाठी ही कुस्ती अत्यंत महत्त्वाची ...

video : कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब... - Marathi News | Video: Who will win Maharashtra Kesari? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :video : कोण जिंकणार महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब...

‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याच्यासोबत जमलेला गप्पांचा फड ...

पुण्याचा स्वप्नील शेलार, उपनगरचा सचिन पाटील यांनी वेधले लक्ष - Marathi News | Pune's dreamer Shelar, Sachin of the suburb, Sachin Patil | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्याचा स्वप्नील शेलार, उपनगरचा सचिन पाटील यांनी वेधले लक्ष

महाराष्ट्र केसरीच्या थरारास प्रारंभ : राज्यभरातून ९०० पहिलवानांचा सहभाग ...

दर्जेदार खुराक पुरवण्यासाठी अनुदान वाढीची गरज - Marathi News | The need for grant-in-aid to provide quality doses | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दर्जेदार खुराक पुरवण्यासाठी अनुदान वाढीची गरज

सध्या कुस्तीकडे पूर्वीप्रमाणे राजश्रय नसल्याने हा खेळ किमान महाराष्ट्रात तरी स्वत:च्या हिमतीवर कुस्ती टिकून आहे. ...

१९ मल्ल तिसऱ्या फेरीत - Marathi News | In the third round of the 19th Mall | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१९ मल्ल तिसऱ्या फेरीत

आझाद मैदानावर आजपासून सुरु झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत १९ पेक्षा जास्त मल्लांनी तिसºया फेरीत मजल मारली. ...

महाराष्ट्र केसरीसाठी सुरेश नखाते - Marathi News | Suresh Nakhate for Maharashtra Kesari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र केसरीसाठी सुरेश नखाते

६२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा : माती व गादी विभागातून निवड ...

मानाची गदा ! ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याच्यासोबत जमलेला गप्पांचा फड - Marathi News | Mancha madda! The chat clash with 'Maharashtra Kesari' Abhijit Katke | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मानाची गदा ! ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याच्यासोबत जमलेला गप्पांचा फड

असंख्य पैलवानांना कुस्तीचा खुराक देणाºया पुण्याच्या शिवरामदादा तालमीत ‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके याच्यासोबत जमलेला गप्पांचा फड ...