लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार, कोणते प्रकल्प वॉररूमशी जोडणार?; CM फडणवीसांनी दिली माहिती - Marathi News | Tourism police to be appointed for the safety of tourists in the state CM Fadnavis announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार, कोणते प्रकल्प वॉररूमशी जोडणार?; CM फडणवीसांनी दिली माहिती

पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला. ...

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना - Marathi News | Important news for farmers Chief Minister devendra Fadnavis gives orders about onion soybean | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कांदा, सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे, अशी यंत्रणा उभी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ...

क्रीडामंत्रालयाचा घोटाळा! कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची कायमस्वरूपी तरतुद, निविदा रद्द करा, राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Sports Ministry scam! Permanent provision for corruption worth crores, cancel the tender, demands NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रीडामंत्रालयाचा घोटाळा! कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची कायमस्वरूपी तरतुद, निविदा रद्द करा, राष्ट्रवादीची मागणी

सलग ३ वर्षांची निविदा, त्यापुढे नव्याने करार झाला नाही तर १० वर्षे तीच निविदा अशा तरतुदीमुळे ही एक प्रकारे किमान १० वर्षे तरी भ्रष्टाचार होत राहील ...

हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना ताकीद - Marathi News | Laziness will not be tolerated Ajit Pawar warns officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना ताकीद

विविध विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ...

"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती - Marathi News | "2640 new buses will be added to the ST fleet this year," Pratap Sarnaik informed. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या वर्षात एसटीच्या ताफ्यात दाखल होतील २६४० नव्या बस’’, प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

ST Bus News: या वर्षभरात एसटीच्या ताफ्यात स्वमालकीच्या तब्बल २ हजार ६४० नव्या बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असा विश्वास राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. ...

Rupee Bank: अद्यापही तब्बल १५१९.९ कोटी रुपये येणे बाकी; रुपी बँकेच्या कर्जफेड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Rs 1519.9 crore still outstanding; Rupi Bank's loan repayment scheme extended till March 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अद्यापही तब्बल १५१९.९ कोटी रुपये येणे बाकी; रुपी बँकेच्या कर्जफेड योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

बँकेत ३१ डिसेंबरअखेर १ हजार ३३८ एनपीए कर्जखाती असून या खात्यामधून मुद्दल २७१ कोटी ७१ लाख व व्याज १ हजार २४८ कोटी १९ लाख अशी एकूण १ हजार ५१९ कोटी ९ लाख इतकी रक्कम येणे बाकी आहे ...

पालिकेची सरकारकडे १६ हजार कोटींची थकबाकी; निधीसाठी उत्पन्नाच्या नव्या मार्गांचा शोध - Marathi News | Mumbai Municipal Corporation owes Rs 16,000 crore to Maharashtra government; New sources of income to fund sought | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची सरकारकडे १६ हजार कोटींची थकबाकी; निधीसाठी उत्पन्नाच्या नव्या मार्गांचा शोध

महापालिकेची राज्यसरकारकडील थकबाकी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. ...

महाराष्ट्र सरकारकडून इस्राईलमध्ये नोकरीची संधी; नियम आणि अटी कोणत्या?  - Marathi News | Job opportunity in Israel from Maharashtra government What are the terms and conditions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकारकडून इस्राईलमध्ये नोकरीची संधी; नियम आणि अटी कोणत्या? 

रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. ...