लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

"हे सगळं सहन करण्यापलीकडचं..."; राजीनामा देताना डॉ. घैसास यांनी काय म्हटलंय?, दीनानाथ रुग्णालयाने वाचूनच दाखवलं - Marathi News | All this is beyond tolerance While resigning Dr. Ghaisas said this Dinanath Hospital read it out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"हे सगळं सहन करण्यापलीकडचं..."; राजीनामा देताना डॉ. घैसास यांनी काय म्हटलंय?, दीनानाथ रुग्णालयाने वाचूनच दाखवलं

धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे माझ्य सहन करण्यापलीकडचे आहे ...

"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर' - Marathi News | But what came to Rahu Ketu mind that day and took the deposit Dr. dhananjay Kelkar reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...परंतु त्या दिवशी राहु-केतु काय डोक्यात आलं अन् १० लाख डिपॉझिट लिहिलं"; डॉ. केळकरांनी सांगितली 'प्रोसिजर'

आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असं लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असं केलं नव्हतं ...

Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार; रुपाली चाकणकरांचा इशारा - Marathi News | I will give the deenanath mangeshkar hospital a stern warning from society rupali Chakankar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णालयाला मी कडक शब्दात समज देणार; रुपाली चाकणकरांचा इशारा

नागरिकांना धर्मदायी संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना रुग्णाला हे उपचार देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली ...

राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर - Marathi News | Why did Raj Thackeray withdraw the Marathi agitation Inside story behind the decision revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर

सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ...

धर्मादाय रुग्णालये आता सरकारच्या रडारवर; विशेष मदत कक्षामार्फत करणार सखोल तपासणी - Marathi News | Charitable hospitals now on governments radar will conduct thorough inspection through special help desk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मादाय रुग्णालये आता सरकारच्या रडारवर; विशेष मदत कक्षामार्फत करणार सखोल तपासणी

अनेक रुग्णालये आपल्या रुग्णालयाच्या नावासमोर 'धर्मादाय रुग्णालये' असा उल्लेख करण्याचे टाळत असल्याचेही दिसून आले आहे. ...

...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम, नेमका काय आहे निर्णय? - Marathi News | Search operation to crack down on ineligible ration cards Inspection forms to be filled by ration shopkeepers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर तुमचं रेशन कार्ड रद्द होणार; राज्य सरकारने हाती घेतली मोठी मोहीम, नेमका काय आहे निर्णय?

अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच कार्डाची तपासणी आता केली जाईल. जी कार्डे अपात्र असल्याचे आढळतील, ती लगेच रद्द केली जाणार आहेत. ...

कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी - Marathi News | Agriculture Minister Kokate controversial statement Chandrashekhar Bawankule apologizes to farmers on behalf of the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीमंत्री कोकाटेंचं वादग्रस्त विधान; चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारच्या वतीने मागितली शेतकऱ्यांची माफी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सरकारच्या वतीने क्षमायाचना करावी लागली. ...

Deenanath Mangeshkar Hospital: “आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल - Marathi News | Since when did the practice of money first treatment late begin Vijay Kumbhar questions the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“आधी पैसे, मग उपचार” ही पद्धत कधीपासून? विजय कुंभार यांचा रुग्णालयाला सवाल

मार्चमधील तपासणी “नॉर्मल” होती, आणि फक्त निरीक्षणाचा सल्ला दिला गेला, पण त्यासाठी १० लाख रुपये आगाऊ रक्कम मागितली, फक्त निरीक्षणासाठी एवढा मोठा खर्च का? ...