लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा - Marathi News | Trying to get me out of political life; Minister Yashomati Thakur made allegations against BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे ...

राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश - Marathi News | MNS chief Raj Thackeray has made two more demands to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आणखी दोन मागण्या; अजित पवारांनीही प्रश्न तातडीने सोडवण्याचे दिले निर्देश

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुबळ्या घटकाला तर खूपच मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Amruta Fadnavis has again criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार

पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महिला आघाडीला शेरो-शायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे.  ...

फडणवीसांची SIT मार्फत चौकशी होणार; ठाकरे सरकारच्या निर्णयावर खडसे म्हणतात... - Marathi News | If anyone is guilty, the truth will come out, said BJP leader Eknath Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांची SIT मार्फत चौकशी होणार; ठाकरे सरकारच्या निर्णयावर खडसे म्हणतात...

ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला! - Marathi News | The state government has met another demand of MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला; ठाकरे सरकारने आणखी एक प्रश्न मार्गी लावला!

राज्य सरकारने राज्यातील सर्व ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली आहे. ...

उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव त्यांच्याच 'एक्सपर्ट कमिटी'नं फेटाळला होता; फडणवीसांची 'पुराव्यां'सह पोलखोल - Marathi News | Mumbaikars’ betrayal by the state Government; Big Expose By Former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव त्यांच्याच 'एक्सपर्ट कमिटी'नं फेटाळला होता; फडणवीसांची 'पुराव्यां'सह पोलखोल

महाविकास आघाडी सरकारच्या अहवालातील एकेक मुद्दे उघड करीत देवेंद्र फडणवीस यांनी कारशेडच्या जागेत केलेल्या बदलांमुळे कसे नुकसान होणार आहे, हे अधोरेखित केले आहे. ...

Mumbai Electricity Cut: केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार; वीजपुरवठाबाबत राज्य सरकारल मार्गदर्शन करणार - Marathi News | Mumbai Electricity Cut: A team of central officials will visit Mumbai; The state government will provide guidance on power supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Electricity Cut: केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार; वीजपुरवठाबाबत राज्य सरकारल मार्गदर्शन करणार

राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता, असे त्यांनी सांगितले. ...

"काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्यांचे; जे कधी नाही झालं, ते सगळं होत आहे" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has taunt to Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काय पायगुण आहेत मुख्यमंत्र्यांचे; जे कधी नाही झालं, ते सगळं होत आहे"

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...