लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

मोठी बातमी : शाळांची घंटा वाजणार, या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार - Marathi News | The big news: the school bell will ring, and classes five to eight in the state will start from 27 January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी : शाळांची घंटा वाजणार, या तारखेपासून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार

School News : नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील ...

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार?; जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | Dhananjay Munde to resign as minister ?; NCP ;Leader Jayant Patil made a big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार?; जयंत पाटील यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली. ...

तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी - Marathi News | Tukaram Mundhe finally got the posting, now he will be in charge of this department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी

Tukaram Mundhe News : २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. ...

आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन - Marathi News | Fisheries Minister Aslam Sheikh assures that all fishermen's issues will be addressed in the near future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी काळात मच्छिमारांच्या सर्व प्रश्नांना न्याय देणार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन

Aslam Sheikh News : राज्याच्या एकूण मत्स्योत्पादनात वाढ करणं हे राज्य शासनाचं उद्दीष्ट असून सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारीवर भर देण्याचे व आधुनिक तंत्रज्ञान व योग्य ते प्रशिक्षण घेऊन कमीत-कमी जागेत जास्तीत-जास्त मत्स्योत्पादन करणार ...

"मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात"; किरीट सोमय्या यांचा घणाघात - Marathi News | Senior BJP leader Kirit Somaiya has also criticized Dhananjay Mundhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात"; किरीट सोमय्या यांचा घणाघात

भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे.  ...

धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली... - Marathi News | After Minister Dhananjay Munde denied all the allegations, Renu Sharma tweeted once again | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंनी सर्व आरोप फेटाळल्यानंतर रेणू शर्माने पुन्हा केलं ट्विट; म्हणाली...

"...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील"; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया - Marathi News | now the BJP leaders must be in tension too; Congress leader sachin sawant says explanation in Dhananjay Munde case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर आता भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये आले असतील"; धनंजय मुंडे प्रकरणी काँग्रेसची प्रतिक्रिया

काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी धनंजय मुंडे प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ...

 "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका"  - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has Tount to Minister Aditya Thackeray over Tesla's move to Karnataka. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली; पेज 3 मंत्र्यांना झटका" 

टेस्ला कंपनी कर्नाटकला गेल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.  ...