Mumbai News: अंबरनाथ तालुक्यातील कौजे-करवले येथील आवश्यक शासकीय जमीन महापालिकेच्या भराव भूमी प्रकल्पासाठी दिली जाईल. मात्र, गावाच्या विकासासाठी, पुनर्वसनासाठी व सोयी सुविधांसाठी जागा शिल्लक राहिल, असे नियोजन करावे. यासाठी ग्रामपंचायत व महानगरपालिकेने ...
ST employees: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी दिले जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ...
Ladki Bahin Yojana: विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...
Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने लाभार्थी १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठविली आहे. ...