लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा - Marathi News | All schools in the maharashtra now have a single timetable Annual examination will be held simultaneously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा

राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ...

महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन - Marathi News | Half of sugar factory closed in Maharashtra The season will end early 76 lakh tonnes of sugar produced so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन

राज्यात आतापर्यंत ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ७६.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: राज्यात ५४ वसतीगृहे सुरू, सरकार आणखी १८ उभारणार - Marathi News | Important news for OBC students 54 hostels open in state government to build 18 more | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: राज्यात ५४ वसतीगृहे सुरू, सरकार आणखी १८ उभारणार

ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. ...

तुम्ही, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला होता? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर - Marathi News | did Chief Minister Devendra Fadnavis threatened Dhananjay Munde with removing him from the cabinet? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याचा इशारा दिला होता? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर

Devendra Fadnavis on Munde Resignation: धनंजय मु्ंडेंनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबद्दल अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  ...

पुणे-नाशिक रेल्वेमार्ग चाकण-मंचर-संगमनेरमार्गेच व्हावा; विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय - Marathi News | Pune Nashik railway should be via Chakan Manchar Sangamaner Straight road is the best option in terms of development | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक रेल्वेमार्ग चाकण-मंचर-संगमनेरमार्गेच व्हावा; विकासाच्या दृष्टीने सरळ मार्ग हाच सर्वोत्तम पर्याय

सरळ मार्गामुळे या भागातील शेतीमालाची वाहतूक, औद्योगिक क्षेत्राची वाहतूक व पर्यटनाला चालना मिळणार ...

धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर मंजूर; राजभवनाने दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | dhananjaya-maundaencaa-raajainaamaa-akhaera-manjauura-raajabhavanaanae-dailai-mahatatavaacai-apadaeta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर मंजूर; राजभवनाने दिली महत्त्वाची अपडेट

Dhananjay Munde Resignation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता.  ...

Aaditya Thackeray: "हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल - Marathi News | Aaditya Thackeray reaction over Dhananjay Munde Resign and Beed Sarpanch Santosh Deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकार बरखास्त झालं पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेले?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aaditya Thackeray on Dhananjay Munde Resign: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकाबाबत आज सुनावणी - Marathi News | Hearing supreme court today regarding municipal elections in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकाबाबत आज सुनावणी

प्रभाग रचना, लोकसंख्येत १० टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल ५७ वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल ...