लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

बीकेसी मैदान 'मातोश्री'च्या जास्त जवळ; शिवाजी पार्क ठाकरेंकडे गेल्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | BKC Maidan Much closer of Matoshri; Shinde group's first reaction after going to Shivaji Park on Thackeray Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसी मैदान 'मातोश्री'च्या जास्त जवळ; शिवाजी पार्क ठाकरेंकडे गेल्यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची आम्हाला परवानगी दिली असती, तर आम्ही साजरा केला असता, असं भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार - Marathi News | Former CM Uddhav Thackeray inquired about the health of injured Govinda player Prathamesh Sawant. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमेशच्या तब्येतीची विचारपूस केली. ...

डॉक्टरांना एकनाथ शिंदेंना सलाईन द्यावी लागते, मग ते उद्यासाठी तयार होतात- दीपक केसरकर - Marathi News | Shinde group minister Deepak Kesarkar has praised Chief Minister Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांना एकनाथ शिंदेंना सलाईन द्यावी लागते, मग ते उद्यासाठी तयार होतात- दीपक केसरकर

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. ...

'घुसून सभा घेतली तर...'; शिंदे गटाचा इशारा, दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं! - Marathi News | Minister of Shinde group Abdul Sattar has warned former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'घुसून सभा घेतली तर...'; शिंदे गटाचा इशारा, दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलं!

शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. ...

Cabinet Decisions: पोलिसांसाठी आनंदाची बातमी; शिंदे - फडणवीस सरकारचे महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Cabinet meeting of maharashtra government held; See important decisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांसाठी आनंदाची बातमी; शिंदे - फडणवीस सरकारचे महत्त्वाचे निर्णय

शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. ...

मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सीलिंकच्या कामासाठी चेन्नईत मुलाखती, त्याला मुख्यमंत्र्यांच्या सहमती? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Interviews in Chennai for the work of Versova-Bandra sealink in Mumbai, the agreement of the Chief Minister? A serious allegation of Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील कामासाठी राज्याबाहेर मुलाखती,त्याला मुख्यमंत्र्यांच्या सहमती? आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

Aditya Thackeray: मुंबईतील वर्सोवा-वांद्रे सीलिंकच्या कामासाठी चेन्नईमध्ये मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे, काम मुंबईत असेल, तर मुलाखती राज्याबाहेर चेन्नईत कशासाठी, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहमती आहे का, अशी विचारणा करत आदित्य ठाकरे यांनी ...

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?; एकनाथ शिंदेंचा सवाल - Marathi News | CM Eknath Shinde held a meeting in Jalgaon and criticized former CM Uddhav Thackeray. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?; एकनाथ शिंदेंचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावमध्ये सभा घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

अनिल अग्रवाल पंतप्रधान मोदींना भेटले अन् सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली- रोहित पवार - Marathi News | Vedanta President Anil Agarwal met PM Narendra Modi and everything started to change, sadi that MLA Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल अग्रवाल नरेंद्र मोदींना भेटले अन् सगळ्या गोष्टी बदलण्यास सुरुवात झाली- रोहित पवार

आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनीही आता शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. ...