लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | The comments of the Chief Minister, Deputy Chief Minister, Ministers on the statement will not be final | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार; राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी निवेदनावर मारलेले शेरे हा त्यांचा आदेश मानला जायचा. ...

मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता - Marathi News | At present, reliable sources have said that there is no possibility of Maharashtra cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने खदखद; आमदार बसलेत देव पाण्यात ठेवून, बच्चू कडूंची उद्विग्नता

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

तरुणांसाठी खूशखबर! नोकरभरतीत सुसूत्रता आणण्यासाठी सरकारची समिती, शिंदेंनी दिले निर्देश - Marathi News | Good news for the youth; Govt Committee to Streamline Recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तरुणांसाठी खूशखबर! नोकरभरतीत सुसूत्रता आणण्यासाठी सरकारची समिती, शिंदेंनी दिले निर्देश

‘लोकमत’च्या वृत्ताचे राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद ...

कर्मचाऱ्यांना संक्रांतीआधीच ‘गोड’ न्यूज; २४० कोटींचा एकूण लाभ, पण थकबाकी मिळणार नाही - Marathi News | Good news to employees before Sankranti; 240 crore gross profit; But there will be no arrears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्मचाऱ्यांना संक्रांतीआधीच ‘गोड’ न्यूज; २४० कोटींचा एकूण लाभ, पण थकबाकी मिळणार नाही

‘लोकमत’च्या वृत्तावर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब ...

राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राचे दोन लाख कोटी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती - Marathi News | 2 lakh crore from the Center for projects in the state; Chief Minister Eknath Shinde's information | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यातील प्रकल्पांसाठी केंद्राचे दोन लाख कोटी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

सहा महिन्यांत केंद्राच्या सहकार्याने ३० हजार पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याचे शिंदे म्हणाले. ...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष - Marathi News | The ongoing hearing in the Supreme Court on the issue of disqualification of 16 MLAs from Maharashtra and power struggle will be held today. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; धनुष्यबाणाबाबतही होणार निर्णय, राज्याचं लागलं लक्ष

दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी २० लाखांवर कागदपत्रे सादर केलेली आहेत. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना 240 कोटींचे ‘बक्षी’स; वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन - Marathi News | 240 crores gifted to government employees; The proposal for pay hike is under consideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी कर्मचाऱ्यांना 240 कोटींचे ‘बक्षी’स; वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन

कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगातील वेतन तफावत तर दूर होईलच शिवाय सातव्या वेतन आयोगातही त्यांना फायदा होईल. तसेच थकबाकीही मिळेल.  ...

साडेतेरा हजार पदांच्या भरतीचा ४ वर्षे खोळंबा; १२ लाख जणांनी भरलेल्या २५ कोटी रुपयांचे काय? - Marathi News | 4 years delay in recruitment of thirteen and a half thousand posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतेरा हजार पदांच्या भरतीचा ४ वर्षे खोळंबा; १२ लाख जणांनी भरलेल्या २५ कोटी रुपयांचे काय?

जिल्हा परिषद भरती तीनदा पुढे ढकलल्याने तरुणांमध्ये असंतोष ...