लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, ४ एप्रिलपासून बसणार उपोषणास - Marathi News | Villagers from 7 villages are aggressive against Purandar Airport will sit on hunger strike from April 4 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७ गावांतील ग्रामस्थ पुरंदर विमानतळाविरोधात आक्रमक, ४ एप्रिलपासून बसणार उपोषणास

सर्वेक्षण आणि मोजणी व संपूर्ण प्रक्रिया शासन माघारी व रद्द करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे ...

सात ‘आयएएस’ची बदली, डॉ. निधी पांडे लघुउद्योग महामंडळाच्या एमडी - Marathi News | Seven IAS officers transferred, Dr. Nidhi Pandey appointed MD of Small Industries Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात ‘आयएएस’ची बदली, डॉ. निधी पांडे लघुउद्योग महामंडळाच्या एमडी

Transfer News: राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री  बदली केली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. निधी पांडे या महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळाच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक असतील.  ...

कोकणातील तीन हजार उद्योजकांना कर्ज मंजूर - Marathi News | Loans approved for three thousand entrepreneurs in Konkan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणातील तीन हजार उद्योजकांना कर्ज मंजूर

Navi Mumbai: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कोकणातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर केले आहे. कोकण विभागातील सुमारे १६ हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब ...

रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ! पिंपरी चिंचवडमधील घरांच्या किंमती वाढणार, उच्च दर्जाच्या बांधकामांना पसंती - Marathi News | 6.69 percent increase in redicount rate House in Pimpri Chinchwad will increase preference for high-quality construction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रेडिरेकनर दरात ६.६९ टक्के वाढ! पिंपरी चिंचवडमधील घरांच्या किंमती वाढणार, उच्च दर्जाच्या बांधकामांना पसंती

रेडिरेकनर दर वाढल्याने चांगल्या दर्जाची घरे देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडे खरेदी करणाऱ्यांचा कल वाढणार ...

आजचा अग्रलेख: लोकानुनयी योजनांचा भार राज्याच्या अर्थव्यवस्थेला सोसवेना, राज्य सरकारच्या दोन निर्णयांमुळे मिळताहेत संकेत - Marathi News | Today's Editorial: The burden of pro-people schemes will not be borne by the state's economy, indications are coming from two decisions of the state government. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: लोकानुनयी योजनांचा भार राज्याच्या अर्थव्यवस्थेला सोसवेना?

Maharashtra Economy: सत्ताप्राप्तीसाठीच्या लोकानुनयी योजनांचा भार महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला सोसवेनासा झाला की काय, असे वाटायला लावणारे दोन निर्णय अलीकडेच राज्य सरकारने घेतले आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे निवडणूक प्रचारादरम्यान दिलेले कृषी कर्जमाफी ...

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले समान अधिकार, आता फायली दोघांमार्फत जातील मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | Both Deputy Chief Ministers given equal powers, now files will go to the Chief Minister through both of them | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले समान अधिकार, आता फायली दोघांमार्फत जातील मुख्यमंत्र्यांकडे

Mumbai News: सर्व प्रकारच्या फायली आता उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयार्थ जातील. स्वत: फडणवीस यांनी शिंदे यांना बळ देणारा हा निर्णय घेत दोन्ही उप ...

छोट्या शहरांमध्येही ई-बाइक टॅक्सीसेवा, मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, महिलांनाही मिळणार रोजगार - Marathi News | E-bike taxi service in small cities too, cabinet nod, women will also get employment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छोट्या शहरांमध्येही ई-बाइक टॅक्सीसेवा, मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, महिलांनाही मिळणार रोजगार

E-Bike Taxi Service: राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील लहान-मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सीचा स्वस्त पर्याय लवकरच उपलब्ध होणार आह ...

नेट प्रकल्पात एक लाख मोबाइल टॉवर, केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती, चार आठवड्यात अहवाल देण्याचे दिले निर्देश - Marathi News | One lakh mobile towers in the net project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेट प्रकल्पात एक लाख मोबाइल टॉवर, केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती

Maharashtra News: देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प टप्पा २मध्ये फोर जी नेटवर्कचे जाळे उभारणार असून, अतिदुर्गम भागातही वेगवान नेटवर्क मिळेल, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ...