लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

राज्यात रब्बी हंगामात ६ पिकांसाठी विमा योजना - Marathi News | Insurance scheme for 6 crops in the state during the Rabi season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात रब्बी हंगामात ६ पिकांसाठी विमा योजना

पुणे : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीपासून बचावासाठी रब्बी हंगामातही पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. ... ...

"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं - Marathi News | "How could it be done by always waiving off loans of Farmer, like free"; Ajit Pawar gets angry at farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं

Ajit Pawar Statement on farmer loan waiver: राज्य सरकारने ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करू असे जाहीर केले आहे. जाहीर करून २४ तास होत नाही, तोच अजित पवारांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं.  ...

मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटीचे ७ कर्मचारी निलंबित - Marathi News | Action against those working under the influence of alcohol; 7 ST employees suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटीचे ७ कर्मचारी निलंबित

दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणाऱ्या वर्तनाविरुद्ध एसटी प्रशासनाने कठोर पावित्रा घेतला आहे ...

"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न - Marathi News | ''The path taken by Rohit Arya is wrong, but...'' Congress raises serious questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न

Rohit Arya Encounter Case: रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने गुरुवारी मुंबईतील पवई परिसरातील एका स्टुडियोमध्ये १७ मुलांसह १९ जणांना ओलीस ठेवत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रोहित आर्य याचा एन्काऊंटर करत या ओलिसांची सुटका केली होती. मात्र आता पो ...

E Pik Pahani: राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी? - Marathi News | E-pik pahani deadline extended for the fourth time in the state; Until what date can you register now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani: राज्यात ई-पीक पाहणीला चौथ्यांदा मुदतवाढ; आता शेतकरी किती तारखेपर्यंत करू शकतात नोंदणी?

E Peek Pahani Last Date Extend: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि दुबार पेरणी यामुळे खरीप हंगाम २०२५ च्या ई-पीक पाहणी नोंदणीत अडथळे आले. ...

सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन - Marathi News | Till when will the government waive off farmers' loans? Chief Minister Fadnavis announced the plan after the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलक नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्य सरकारने चर्चा केली. यावेळी सरकारने बच्चू कडू आणि इतर नेत्यांना काय सांगितलं, याच ...

शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | High-powered committee formed for permanent loan waiver of farmers; Decision taken in meeting of Chief Minister Fadnavis-Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय

Bacchu kadu Devendra Fadnavis Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मागण्यांवर चर्चा झाली. ...

"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’   - Marathi News | Powai Hostage Case: "Former Minister Deepak Kesarkar gave this information about the kidnappers in Powai, he said, I myself..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  

Powai Hostage Case: शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामाचे पैसे न मिळाल्याने रोहित आर्य याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.  ...