लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

बांधकाम विभागाच्या अटींमुळे ग्रामीण भागातील ९० टक्के पेट्रोलपंप रखडले - Marathi News | 90 percent of petrol pumps in rural areas stalled due to construction department conditions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम विभागाच्या अटींमुळे ग्रामीण भागातील ९० टक्के पेट्रोलपंप रखडले

'पोच मार्ग' अटीचा अडथळा : उद्योजकांची राज्य शासनाकडे अट शिथिलीकरणाची मागणी ...

Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली - Marathi News | Jain community aggressive against Muralidhar Mohol surrounded raised slogans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात जैन समाज आक्रमक; घेराव घातला, घोषणाबाजीही केली

मोहोळ यांना घेराव घातल्यावर त्यांनी सांगितले की, मी गुरुजींनी शब्द दिला असून जैन बांधवांना न्याय मिळवून देणार आहे ...

२ हजारांची भाऊबीज नको; बोनस हवा हक्काचा, अंगणवाडी संघटनांची मागणी - Marathi News | No need for 2 thousand rupees for the Bhaubeej Bonus is a right demand of Anganwadi organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ हजारांची भाऊबीज नको; बोनस हवा हक्काचा, अंगणवाडी संघटनांची मागणी

बोनससाठी स्वतंत्र कायदा असून २१ हजार रुपयांच्या खाली वेतन असणाऱ्यांना किमान ७ हजार किंवा एक महिन्याचे वेतन द्यावे, असं कायदा सांगतो ...

जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा - Marathi News | If Jain boarding transaction is not canceled before the 1st, there will be a big protest across the country; Jain sages warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा

शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या लढ्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने सहभागी होऊ नये ...

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात; रोगाचा प्रादुर्भाव आणि पावसामुळे भात शेती खराब - Marathi News | Farmers in the western part of Bhor taluka are in double trouble; rice cultivation is poor due to disease outbreak and rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी दुहेरी संकटात; रोगाचा प्रादुर्भाव आणि पावसामुळे भात शेती खराब

भोर तालुक्यात सुमारे ७५०० भाताची लागवड केली जात असून त्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताची लागवड केली जाते. ...

‘लालपरी’ला लक्ष्मी पावली; ३ दिवसांत ६ हजार फेऱ्या, पुणे एसटी विभागाला ६ कोटी रुपये महसूल - Marathi News | ST received a revenue of Rs 6 crore from the Pune ST department during Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लालपरी’ला लक्ष्मी पावली; ३ दिवसांत ६ हजार फेऱ्या, पुणे एसटी विभागाला ६ कोटी रुपये महसूल

गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन दिवसांतील फेऱ्यांतून यंदा दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे ...

दिवाळीत उजळले आशादीप...! अभय भुतडा फाऊंडेशनची मदत, पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा - Marathi News | Ashadeep lit up during Diwali...! Abhay Bhutada Foundation's aid, deposited directly into the accounts of flood victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत उजळले आशादीप...! अभय भुतडा फाऊंडेशनची मदत, पूरग्रस्तांच्या थेट खात्यावर जमा

औसा भागात १ कोटी, उदगीर-जळकोटमध्ये ५३ लाख, मुख्यमंत्री सहायता निधीला ५ कोटी, उर्वरित निधी इतर संस्थाना असे एकूण ८ कोटी देण्याचे राष्ट्र कार्य उद्योजक अभय भुतडा यांनी केले ...

Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? - Marathi News | Ladki Bahin Yojana October installment 1500 on Diwali next week and E-KYC update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहि‍णींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana : यंदा लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार आहे. कारण भाऊबीजेआधीच त्यांना खूशखबर मिळाली आहे. ...