Holiday List 2026 Maharashtra: महाराष्ट्र सरकारने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. भाऊबीजेला अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: पवई इथे रोहित आर्या नामक व्यक्तीने काही मुलांना ओलिस ठेवून सरकारकडे थकीत असलेले पैसे मागितले. रोहित आर्या याचा खून का करण्यात आला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला. ...
Uddhav Thackeray : राज्यातील निवडणुका, मतदार याद्यांमधील घोळ, शेतकरी पॅकेज आणि विरोधी पक्षनेतेपद यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...
पहिल्या वर्षात राज्यात पाणीपुरवठा, रस्ते व महिला कल्याणात उल्लेखनीय प्रगती; विकास वेगात; मात्र, रोजगार आणि महागाई नियंत्रणाबाबतही वाढत्या अपेक्षा; मुख्यमंत्री फडणवीस सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत असल्याची भावना ...