Maharashtra Assembly Winter Session 2025: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे तीन लाख रुपयांची मागणी करत असून, बीड येथील खासगी व्यक्ती अखिल पैशाची वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टी ...
एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान देशमुख याने १४ रेशनकार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीला १९ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १६ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न केले ...
कंपनीला २१ कोटी रुपयांची रक्कम भरावी लागणार असून, दस्तनोंदणी केल्यापासूनचा १ कोटी ४७ लाखांचा दंडही भरण्याचा आदेश सहजिल्हा निबंधक कार्यालयाने दिला आहे ...
नव्या मार्गाच्या घोषणेमुळे जुन्नर, खेड, आंबेगाव, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना धक्का बसला असून नव्याने होणारा मार्ग हा जुन्या मार्गावरील तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणार आहे. ...
पुणे महानगरपालिका आणि बांधकाम विभाग दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भैरोबानाला- हडपसर ते यवत असा सहा पदरी मार्गावर मेट्रोचाही प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने उड्डाणपूल करताना मेट्रो मार्गाचीही तरतूद करण्यात यावी, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत ...