लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन, फोटो

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
महाराष्ट्र दिन 2018 : या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा! - Marathi News | Maharashtra Day 2018 : Wish These Friends by Friends! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र दिन 2018 : या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा!