शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र दिन

    संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.

    Read more

    सोशल वायरल : महाराष्ट्र दिन 2019: या मॅसेजेस द्वारे द्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा!

    महाराष्ट्र : Maharashtra Day: महाराष्ट्राबद्दलच्या 'या' 10 रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

    फिल्मी : 'झी टॉकीज'ने महाराष्ट्र दिनाची रांगोळीतून दिली मानवंदना

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत केवळ २३०४६ कामगार

    राजकारण : महाराष्ट्र दिन विशेष : 'हा' लढा लढलो नसतो तर हातची गेली असती मुंबई!, राजकारणाचे किस्से, एपिसोड ४

    क्राइम : खुशखबर! पोलिसांना मिळणार लस्सीऐवजी पौष्टिक शिरा

    संपादकीय : यंदाचा महाराष्ट्र दिन झाला श्रमाचा उत्सव

    सोलापूर : सोलापूर महापालिका कर्मचाºयांना ७ टक्के महागाई भत्ता वाढ

    गडचिरोली : पुरोगामी महाराष्टÑाची प्रतिमा कायम ठेवा

    गोंदिया : पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण