लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन, मराठी बातम्या

Maharashtra day, Latest Marathi News

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांच्या हौतात्म्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. तेव्हापासून १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला होता. आज आपला हा महाराष्ट्र दिल्लीचंही तख्त राखतोय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती-परंपरा जपतोय-जोपासतोय.
Read More
कोल्हापूर :राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदी - Marathi News | Kolhapur: Ban on Plastic Use for National Flag | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापरास बंदी

महाराष्ट्र  दिनी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापरावर शासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जाण्यासाठी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शनिवारी केले. ...