लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2025

Maharashtra Budget 2025 Latest News| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मराठी बातम्या

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2025 Live Updates 
Read More
आडव्या बाटलीसाठी ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे; अट आता रद्द - Marathi News | Condition that 50 percent of the votes must be in favor of alcohol ban is now abolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आडव्या बाटलीसाठी ५० टक्के मतदान बाजूने व्हायलाच हवे; अट आता रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा ...

सरकारने शेतकरी, बहिणींना फसवले, शिंदेंच्या काळातील योजना केल्या बंद; 'आनंदाचा शिधा' साठी तरतूदच नाही - Marathi News | Government stopped the schemes introduced by Eknath Shinde when he was the Chief Minister Opposition alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने शेतकरी, बहिणींना फसवले, शिंदेंच्या काळातील योजना केल्या बंद; 'आनंदाचा शिधा' साठी तरतूदच नाही

अर्थसंकल्पवरील चर्चेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल ...

'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर - Marathi News | 'I will make fun of those officers and make arrangements', Mungantiwar-Patole's question, Ajit Pawar's answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो आणि बंदोबस्त करतो', मुनगंटीवार-पटोलेंचा प्रश्न, अजित पवारांचं उत्तर

विधानसभेत तांदूळ खरेदी संदर्भातील लक्षवेधी मांडताना सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोले यांनी गंभीर बाब मांडली. त्यावर अधिकाऱ्यांची मस्ती उतरवतो, असे उत्तर अजित पवारांनी दिले.  ...

"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान - Marathi News | Jayant Patil said that there is a plan to stop Eknath Shinde's plans and remove him from the Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता एकनाथांनाही दूर सारायचा प्लॅन तयार केलाय", अजित पवारांचं नाव घेत जयंत पाटलांचं विधान

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाही दूर सारण्याचा प्लॅन केलेला आहे, असे विधान केले.  ...

'सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार...'; जयंत पाटलांनी विधानसभेत महायुती सरकारवर डागले बाण - Marathi News | 'genuine people will no longer live, the criminals will no longer die'; Jayant Patil read a poem in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार...'; जयंत पाटलांचा विधानसभेत महायुतीवर 'वार'

अर्थसंकल्पावरील चर्चेत जयंत पाटील सहभागी झाले. यावेळी त्यांनी एक कविता वाचून दाखवत महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले.  ...

Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद - Marathi News | The highest allocation ever for the Fisheries and Ports Development Department in the Maharashtra Budget | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पात मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद

कणकवली: झपाट्याने काम करणारे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने फार मोठी तरतूद ... ...

Sindhudurg: अर्थसंकल्पात १५८ कोटींच्या विकासकामांना मान्यता; देवबाग समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण होणार - Marathi News | Development works worth Rs 158 crore at Devbag approved, The lives and property of citizens living on the coast will be protected | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अर्थसंकल्पात १५८ कोटींच्या विकासकामांना मान्यता; देवबाग समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण होणार

मालवण : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणपूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या ... ...

"शिंदेंनी सत्ता आणली आणि त्यांच्या योजनांना..."; वडेट्टीवारांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंना डिवचलं - Marathi News | The schemes brought by Eknath Shinde are now being discontinued; Vijay Vadettiwar challenges Shinde in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदेंनी सत्ता आणली आणि त्यांच्या योजनांना..."; वडेट्टीवारांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंना डिवचलं

अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांवरून महायुती सरकारला घेरलं.  ...