Aaditya Thackeray vs Eknath Shinde: या बैठकीला नगरविकास खात्याचे मंत्री ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून हा सगळा घोळ घातला आहे ते पूर्ण बैठकीत उपस्थित असतील परंतु ते बैठकीच्या शेवटी आले असं आदित्य यांनी म्हटलं. ...
विरोधी पक्ष, विरोधी पक्षनेत्यांना सभापती, अध्यक्ष यांच्याकडून बायस वागणूक मिळत असून विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संविधानिक हक्क डावलला जात आहे असा आरोप विरोधकांनी केला. ...
आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात ५ वर्ष चालू आहे. सीबीआय, सीआयडी चौकशी झाली. एसआयटी चौकशी झाली त्याचा रिपोर्ट सभागृहात का मांडला नाही असा सवाल अनिल परब यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. ...