लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2025

Maharashtra Budget 2025 Latest News| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2025 Live Updates 
Read More
Budget Session 2023: ६ हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; ६० टक्के निधी DCM फडणवीसांच्या खात्यांसाठी राखीव! - Marathi News | dcm devendra fadnavis presented supplementary demands to the assembly in budget session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६ हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; ६० टक्के निधी फडणवीसांच्या खात्यांसाठी राखीव!

Budget Session 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या. ...

Maharashtra Budget Session 2023: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी; भास्कर जाधवांना फडणवीस म्हणाले, हे चालणार नाही! - Marathi News | Maharashtra Budget Session 2023: The budget session of the Maharashtra has started from today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी; भास्कर जाधवांना फडणवीस म्हणाले, हे चालणार नाही!

Maharashtra Budget Session 2023: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. ...

वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | teachers angry reaction on twitter by tagging ajit pawar over budget 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वा दादा मानले तुम्हाला.. धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय; शिक्षक सेवकांची संतप्त प्रतिक्रिया

आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...

‘लोकांना पोरं झाली तरी त्याला आम्हीच प्रोत्साहन दिलं असं म्हणाल,’ फडणवीसांचा मविआ सरकारवर घणाघात  - Marathi News | Divendra Fadnavis lashes out at MVA government in Vidhan Sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लोकांना पोरं झाली तरी त्याला आम्हीच प्रोत्साहन दिलं असं हे सरकार म्हणेल’ फडणवीसांचा टोला

Divendra Fadnavis : तुम्ही कधी विधिमंडलाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता. तर कधी जनतेला गुंडाळता, चाललंय काय? दुसऱ्याच्या घरी पोरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणाल, असाचिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला.  ...

Maharashtra Budget Session 2022: “राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp devendra fadnavis criticized thackeray govt over budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राष्ट्रवादीकडील खात्यांना ५७ टक्के, शिवसेनेला १६ टक्के”; देवेंद्र फडणवीसांनी आकडेवारीच दिली

Maharashtra Budget Session 2022: अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...

The Kashmir Files: ‘काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ करा; भाजपाची विधानसभेत मागणी - Marathi News | maharashtra budget session 2022 bjp mangal prabhat lodha and nitesh rane demand to tax free the kashmir files movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ करा; भाजपाची विधानसभेत मागणी

The Kashmir Files हा चित्रपट देशातील अनेक राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. ...

महसुली उत्पन्नातील कमालीची घट; अर्थसंकल्पाची चोपडी खांद्यावर घेऊन निघालेल्या अजित पवारांचा मार्ग काटेरी - Marathi News | Dramatic decline in revenue;deputy CM Ajit Pawar's path is thorny as he carries the budget book on his shoulders | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थसंकल्पाची चोपडी खांद्यावर घेऊन निघालेल्या अजित पवारांचा मार्ग काटेरी

उत्तर प्रदेशसारख्या राज्यात भाजपच्या विजयाचे मोठे कारण डबल इंजिनचे सरकार हेदेखील होते. ...

अर्थसंकल्पात विदर्भ, वंचित विकासाकडे दुर्लक्ष; भाजपची टीका, सत्ताधाऱ्यांकडून स्वागत - Marathi News | maharashtra budget 2022, vidarbha, neglect of deprived development; BJP's criticism, welcome from the ruling party | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पात विदर्भ, वंचित विकासाकडे दुर्लक्ष; भाजपची टीका, सत्ताधाऱ्यांकडून स्वागत

काँग्रेसच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत विदर्भ विकासाला चालना देणारा असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी विदर्भ व वंचितांच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ...