लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले. ...
राज्य बंद आंदोलनाला शहरात बुधवारी हिंसक स्वरुप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांकडून राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला लक्ष्य केले. ...
बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाश ...
बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार ना ...
भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, श ...
भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेव ...
देशभरात उजव्या शक्ती समाजात फूट घालू पाहत आहेत, असा आरोप करताना महाराष्ट्रात दलितांवरील हल्ले मते मिळविण्यासाठीच घडवून आणल्याचा व भाजपा सरकारचे या हल्ल्यांना समर्थन असल्याचा आरोप गोवा प्रदेश ‘आप’ने केला आहे. ...
भीमा कोरेगाव हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उपराजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक घटना वगळता शहरात शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती हे व ...