लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर बुधवारी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमुळे रेल्वे वगळता शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. शालेय विद्यार्थी वाहतूक करणा-या काकांनी आपली वाहने रस्त्यावर न आणल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेला सुटी घ्या ...
वढू येथील घटनेची सखोल चौकशी करून त्याच्या मुळाशी असणाºयांवर कडक कारवाई करावी, यावरून झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना सरकारने २५ लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशा मागण्या करतानाच मराठा समाजाला शांतता राखण्याचे आवाहन मराठा क ...
कोरेगाव भीमा येथे दोन गटांत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी बंद पुकारण्यात आल्यानंतर गुरुवारी पुण्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. ...
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसागरात एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ...
अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही. ...
शहर नववर्षाच्या स्वागतात दंग असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शहर पोलिसांचा बंदोबस्त सुरू झाला़ कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर शहरात उमटलेले पडसाद, तसेच बुधवारचा महाराष्ट्र बंद यांमुळे गेल्या चार दिवसां ...
शहराच्या विविध भागांमधून येणारे कार्यकर्त्यांचे जथेच्या जथे, हातात निळे झेंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करीत पुढे सरसावणारी पावले, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी दुमदुमलेला आसमंत... असे आंदोलनाचे स्वरूप डॉ. बाबासा ...