लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये दुपारनंतर वेगवेगळ््या पक्ष-संघटनांचे कार्यकर्तेही उतरल्याने आंदोलनाला कोणी एक नेता, कोणताही एक गट किंवा पक्ष असे स्वरूप न येता ते अस्मितेचे आंदोलन बनले आणि सकाळपेक्षा दुपारनंतर ते अधिक आक्रमक, त ...
प्रारंभी ‘रास्ता रोको’ आणि त्यानंतर काही काळ ‘रेल रोको’ करून संतप्त आंदोलकांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देत होते. ...
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे. ...
भीमा कोरेगावच्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील बहुजन समाज रस्त्यावर उतरला. बहुजन समाज अन्याय, अत्याचार प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली विविध शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट ल ...
मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली. ...
कोरेगाव - भीमा घटनेच्या निषेधार्थ प्रत्येक स्थानकावर अडविण्यात आलेल्या लोकलमुळे दीड ते दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागले. या हिंसेच्या वातावरणात लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी माणुसकीचा झरा वाहताना दिसला. ...
महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याचे समजताच ‘स्कूल बस’चालकांनी बुधवारी स्कूल बस सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. तर, सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने पूर्व उपनगरातील अनेक शाळांनी शाळा ...