लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
औरंगाबाद जिल्ह्यातील काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूरसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी साेमवारी अात्महत्या केल्याने अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. त्यामुळे पुणे ते अाैरंगाबाद एसटी सेवा बंद ठेवण्यात अाली अाहे. ...
मलकापूर: आरक्षणाच्या मुद्यावर मलकापूरात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. दुपारी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाची गोदावरी नदीत आरक्षणासाठी बलीदानाची माहती कळताच येथील समाजाने निर्धार केला. ...
बोरगांव मंजू (जि. अकोला): सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कौलखेड जहाँगीर बस थांब्यावर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलन ...
मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासन टाळाटाळ करत आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाचा बळी गेल्याने या विरोधात खारेपाटण मराठा समाजाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्ग बंद करून निषेध करण्यात आला. ...