शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

पुणे : Marashtra bandha: पुण्यात व्यापाऱ्यांचा बंदला पूर्णतः पाठिंबा; मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरातही दुकाने बंद

ठाणे : Maharashtra Bandh: संकटग्रस्त व्यापाऱ्यांना काय मदत केली हे सांगा?; भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: 'बंद मोडून काढण्याची भाषा करणाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन दाखवावं'

ठाणे : Maharashtra Bandh: ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली; दुकानं बंद करण्याचं आवाहन

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : ठाकरे सरकारने गेली दोन वर्षे महाराष्ट्र बंद केलेलाच आहे, आज फक्त अधिकृतपणे करतायत

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण

मुंबई : Maharashtra Bandh: आम्ही हफ्ते देतो मग बंद का पाळायचा? दादरमध्ये भाजीवाल्यांचं शिवसेनेला चोख उत्तर, भाजपाचा टोला

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : बंद आणि विरोध यांचा 'धंदा', गोळा होतो त्यावरच 'चंदा'; महाराष्ट्र बंदवरून भाजपचा टोला

महाराष्ट्र : Lakhimpur Kheri Violence: 'अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे', शिवसेनेचे आवाहन

मुंबई : Maharashtra Bandh: व्यापारी दुपारी चारपर्यंत Mumbaiतील दुकाने बंद ठेवणार, शिवसेनेशी चर्चेनंतर संघटनांचा निर्णय