लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh, मराठी बातम्या

Maharashtra bandh, Latest Marathi News

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.
Read More
‘बंद’ काळात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान - Marathi News | TMT loss of 15 lakh during 'closed' period | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘बंद’ काळात टीएमटीचे १५ लाखांचे नुकसान

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु, काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसांत ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसचे नुकसान झाले आहे. ...

कडेकोट अन कडकडीत...   - Marathi News |  Tight and fast | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कडेकोट अन कडकडीत...  

भीमा कोरेगावच्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यातील बहुजन समाज रस्त्यावर उतरला. बहुजन समाज अन्याय, अत्याचार प्रतिकार समितीच्या नेतृत्वाखाली विविध शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ...

असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद   - Marathi News |  Disturbance of Maharashtra, violent turn of Maharashtra bandh, Korgaon Bhima, Wadhoo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद  

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट ल ...

लोकल, मेट्रो ठप्प; रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News |  Local, metro jam; Shukkukkat in the streets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकल, मेट्रो ठप्प; रस्त्यांवर शुकशुकाट

मुंबई मेट्रोला ही महाराष्ट्र बंद आंदोलनाची झळ बसली. घाटकोपर, अंधेरी परिसरातील आंदोलनकर्त्यांनी सकाळी साडे अकराच्या सुमारास घाटकोपर मेट्रोकडे मोर्चा वळवल्याने प्रथमच मुंबई मेट्रो बंद ठेवावी लागली. ...

हिंसेच्या वातावरणात माणुसकीचा झरा, अडकलेल्या प्रवाशांना दिलासा - Marathi News |  Humane climate, human beings relief, relief to the stranded passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंसेच्या वातावरणात माणुसकीचा झरा, अडकलेल्या प्रवाशांना दिलासा

कोरेगाव - भीमा घटनेच्या निषेधार्थ प्रत्येक स्थानकावर अडविण्यात आलेल्या लोकलमुळे दीड ते दोन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ५ ते ६ तास लागले. या हिंसेच्या वातावरणात लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी माणुसकीचा झरा वाहताना दिसला. ...

काही भागांत शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद! - Marathi News |  In some places the school is closed while some places are closed! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही भागांत शाळा सुरू तर काही ठिकाणी बंद!

महाराष्ट्र बंद ठेवणार असल्याचे समजताच ‘स्कूल बस’चालकांनी बुधवारी स्कूल बस सोडणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली. तर, सकाळपासून सुरू झालेल्या आंदोलनाने पूर्व उपनगरातील अनेक शाळांनी शाळा ...

‘कास्टलेस’ची गरज! सोशल मीडियावर पडसाद - Marathi News |  Need of Castles! Problems on Social Media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कास्टलेस’ची गरज! सोशल मीडियावर पडसाद

मुंबईसह राज्यभरात महाराष्ट्र बंदचे पडसाद उमटत असतानाच, सोशल मीडियावरही हाच विषय दिवसभर चर्चेत राहिला. पहिल्यांदाच फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर नेटीझन्सने जातीवादाविरोधात रोष व्यक्त केला. ...

नवी मुंबई सर्वच महामार्ग ठप्प   - Marathi News |  Navi Mumbai block all the highways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई सर्वच महामार्ग ठप्प  

बंदला नवी मुंबईतूनही योग्य प्रतिसाद मिळाला. सायन-पनवेल तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी रेल रोको करून भीमसैनिकांनी निषेध नोंदवला. याामुळे मुंबई-पुणे महामार्गासह शहरातील सर्वच महत्त्वाचे मार्ग ठप्प झाले होते. ...