लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या बंदने मुंबईत हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी दुकाने बंद करण्यासोबतच खासगी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत पोलीस ठाण्यांवरही दगडफेक केली. ...
बुधवारी झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असतानाच याचा काहीसा परिणाम मुंबई शालेय क्रिकेटवरही झाला. मुंबई शालेय क्रिकेटमधील प्रतिष्ठेची असलेल्या १४ वर्षांखालील गाइल्स क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्याच्या दुस-या दिवश ...
कोरेगाव-भीमा प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मुंबईत मंगळवारी सायंकाळपासूनच तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. ...
भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नवी मुंबईतून विविध संघटनांनी पाठिंबा देत, बंद १०० टक्के यशस्वी केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, व्यापारी संकुल सकाळपासूनच बंद होते. ...
बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये १३६४ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला होता. फक्त ४६७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये गेला. यामध्ये भाजीपाल्याच्या ३१६ वाहनांचा समावेश होता. ...
भीमा कोरेगाव येथील १ जानेवारी २०१८ रोजी शौर्यदिनी झालेल्या संघर्षाचा निषेध म्हणून भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठा, कापड मार्केट, भाजी मंडई, मासळी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बंदला जिल्ह्या ...
भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये दुपारनंतर वेगवेगळ््या पक्ष-संघटनांचे कार्यकर्तेही उतरल्याने आंदोलनाला कोणी एक नेता, कोणताही एक गट किंवा पक्ष असे स्वरूप न येता ते अस्मितेचे आंदोलन बनले आणि सकाळपेक्षा दुपारनंतर ते अधिक आक्रमक, त ...
प्रारंभी ‘रास्ता रोको’ आणि त्यानंतर काही काळ ‘रेल रोको’ करून संतप्त आंदोलकांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देत होते. ...