Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News
Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या १० उमेदवारांनी विरोधकांचा दारूण पराभव केल्याचे सांगितले जात आहे. ...
Bhor Assembly Election 2024 Result Live Updates शंकर मांडेकर यांनी सलग तीन वेळचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा 19638 मतांनी पराभव करत भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन घडविले ...
Maharashtra Assembly Election Result 2024: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारा दहिसर विधानसभा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे आहे. यावेळीही भाजपनं आपला गड राखला आहे. ...
Vidhan Sabha Election Result 2024: तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू असं मी वचन देतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं ...