लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
khadakwasala Vidhan Sabha Election Result 2024: खडकवासल्यात दोडकेंचा तब्बल ५२ हजारांनी पराभव; वांजळेंच्या उमेदवारीचा दोडकेंना फटका - Marathi News | khadakwasala In Khadakvasala the sachin dodks lost by as many as 52000 ramesh wanjale candidacy hit sachin dodake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यात दोडकेंचा तब्बल ५२ हजारांनी पराभव; वांजळेंच्या उमेदवारीचा दोडकेंना फटका

khadakwasala Assembly Election 2024 Result २०१९ मध्ये २५०० मतांनी निसटता पराभव झालेल्या दोडकेंचा भीमराव तापकीर यांनी ५२ हजार ३२२ मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा पराभव केला ...

जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या... - Marathi News | Maharashtra Election Results 2024: Congress lost most of their seats in direct fight with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

Maharashtra News: बाळासाहेब थोरात अन् पृथ्वीराज चव्हाणांसारख्या दिग्गजांनाही भाजपसमोर हार पत्करावी लागली. ...

Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, काँग्रेसचा सुपडासाफ - Marathi News | Vidhan Sabha Election 2024 Mahayuti's victory in Kolhapur district, Defeat of Congress | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा डंका, काँग्रेसचा सुपडासाफ

शिंदेसेनेची ताकद वाढली.. ...

Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights Narhari Zirwal Dindori Assembly constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी १,३८,६२२ मतं मिळवून तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. ...

"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन - Marathi News | maharashtra assembly election 2024 eknath shinde devendra fadanvis ajit pawar congratulate from marathi actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन

महायुतीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यावर मराठी कलाकारांनी अभिनंदन केलंय ...

Maharashtra Assembly Election 2024 Result: भाजपच पुण्याच्या राजकारणातील ‘दादा’; काँग्रेस पुन्हा एकदा शून्यावर, शरद पवारांकडे १ जागा - Marathi News | maharashtra assembly election 2024 result BJP mla in Pune Congress once again at zero Sharad Pawar has 1 seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच पुण्याच्या राजकारणातील ‘दादा’; काँग्रेस पुन्हा एकदा शून्यावर, शरद पवारांकडे १ जागा

maharashtra assembly election 2024 result शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, खडकवासला, कॅन्टोन्मेंट या जागांवर भाजपने विद्यमान आमदारांनाच उमेदवारी ...

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'काँग्रेसची आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी', विधानसभेच्या पराभवावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Congress's worst performance so far Prithviraj Chavan reacts to the defeat of the Vidhan Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काँग्रेसची आतापर्यंतची ही सर्वात वाईट कामगिरी', विधानसभेच्या पराभवावर चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. ...

'संजय उगाचच...' महायुतीच्या महाविजयानंतर परेश रावल यांची पोस्ट चर्चेत! संजय राऊतांकडे रोख? - Marathi News | Paresh Rawal Tweets On Sanjay Raut After Defeat Of Shiv Sena Ubt In Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Result 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संजय उगाचच...' महायुतीच्या महाविजयानंतर परेश रावल यांची पोस्ट चर्चेत! संजय राऊतांकडे रोख?

महायुतीच्या महाविजयानंतर बऱ्याच कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.  ...